Versions
MRV पूर्वेचा वारा त्याला वाहून नेईल आणि तो जाईल. वादळ त्याला त्याच्या घरातून उडवून लावेल.
ERVMR पूर्वेचा वारा त्याला वाहून नेईल आणि तो जाईल. वादळ त्याला त्याच्या घरातून उडवून लावेल.
IRVMR पूर्वेचा वारा त्यास वाहून नेईल आणि तो जाईल
वादळ त्यास त्याच्या घरातून उडवून लावेल.