Versions
MRV दुष्ट माणूस वादळाच्या शक्तीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करील परंतु कसलीही दयामाया न दाखवता वादळ त्याच्यावर आदळेल.
ERVMR दुष्ट माणूस वादळाच्या शक्तीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करील परंतु कसलीही दयामाया न दाखवता वादळ त्याच्यावर आदळेल.
IRVMR तो वारा † देव त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही,
तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करील.