Bible Language

Psalms 20:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
ERVMR   देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
IRVMR   तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू.
आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू.
परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.