Versions
MRV परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
ERVMR परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
IRVMR {शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती} PS हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो!
तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!