Bible Language

Psalms 38:12 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
ERVMR   माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
IRVMR   जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात.
जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक
आणि कपटाचे शब्द बोलतात.