Versions
MRV परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
ERVMR परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
IRVMR मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही;
मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.