Bible Language

Hosea 4:9 (KJV) King James Version

Versions

MRV   म्हणजेच याजक लोकांपेक्षा वेगळे नाहीत. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन. त्यांच्या चुकांची मी परतफेड करीन.
ERVMR   म्हणजेच याजक लोकांपेक्षा वेगळे नाहीत. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन. त्यांच्या चुकांची मी परतफेड करीन.
IRVMR   आणि जसे लोक तसा याजक असे होईल,
आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन,
आणि त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईन.