Bible Language

Joel 3:12 (KJV) King James Version

Versions

MRV   राष्ट्रांनो, उठा! यहोशाफाटच्या दरीत गोळा व्हा. तेथे मी सभोवतालच्या राष्ट्रांचा न्याय करायला बसेन.
ERVMR   राष्ट्रांनो, उठा! यहोशाफाटच्या दरीत गोळा व्हा. तेथे मी सभोवतालच्या राष्ट्रांचा न्याय करायला बसेन.
IRVMR   राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत,
आणि यहोशाफाटाच्या दरीत येवोत.
तेथे मी सभोवतालच्या
सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन.