Versions
MRV विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. या आणि द्राक्षे तुडवा. कारण द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत. कारण त्यांचे पाप मोठे आहे.
ERVMR विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. या आणि द्राक्षे तुडवा. कारण द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत. कारण त्यांचे पाप मोठे आहे.
IRVMR विळा आणा,
कारण पीक तयार झाले आहे.
म्हणून तुम्ही विळा घाला,
या, द्राक्षे तुडवा,
कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे.
पिंप भरून वाहत आहेत.
कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे.