Bible Language

Micah 7:19 (KJV) King James Version

Versions

MRV   तो परत येईल आमचे सांत्वन करील. तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.
ERVMR   तो परत येईल आमचे सांत्वन करील. तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.
IRVMR   तो आम्हावर पुन्हा दया करील;
तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील
आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल.