Versions
MRV परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. पापी लोकांनाही तू क्षमा करतोस. तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस. परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही. का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
ERVMR परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. पापी लोकांनाही तू क्षमा करतोस. तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस. परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही. का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
IRVMR तुझ्यासारखा देव कोण आहे?
जो तू पापांची क्षमा करतोस
आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो.
तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही,
कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.