Versions
MRV त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार निर्दयपणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
ERVMR त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार निर्दयपणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
IRVMR त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील,
आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.