Versions
MRV परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
ERVMR परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
IRVMR {अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना} PS हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस,
किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.