Bible Language

Job 5:14 (KJV) King James Version

Versions

MRV   ते धूर्त, भर दिवसासुध्दा अडखळतात. भर दुपारच्या वेळेला ते आंधळ्यासारखे त्यांचा रस्ता चाचपडत जातात.
ERVMR   ते धूर्त, भर दिवसासुध्दा अडखळतात. भर दुपारच्या वेळेला ते आंधळ्यासारखे त्यांचा रस्ता चाचपडत जातात.
IRVMR   त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो,
दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात.