Versions
MRV देव गरीबांना मरणापासून वाचवतो. त्यांची धूर्ताच्या कचाट्यातून मुक्तता करतो.
ERVMR देव गरीबांना मरणापासून वाचवतो. त्यांची धूर्ताच्या कचाट्यातून मुक्तता करतो.
IRVMR त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास,
आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो