Versions
MRV मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास. तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन.
ERVMR मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास. तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन.
IRVMR मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस,
आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.