Versions
MRV इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.
ERVMR इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.
IRVMR परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची
अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो,
आमेन, आमेन. PE