Bible Language

1 Samuel 25:18 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   अबीगईलने तेव्या वेळ गमावता दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे धान्य, द्रक्षचे शंभर घड, आणि सुक्या अंजिराच्य दोनसे ढेपा एवढे सामान गाढवांवर लादले।
ERVMR   अबीगईलने तेव्या वेळ गमावता दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे धान्य, द्रक्षचे शंभर घड, आणि सुक्या अंजिराच्य दोनसे ढेपा एवढे सामान गाढवांवर लादले।
IRVMR   अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी द्राक्षरसाचे दोन बुधले शिजवून तयार केलेली पाच मेंढरे पाच मापे हुरडा खिसमिसाचे शंभर घड अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली गाढवावर लादली.