Versions
MRV आपल्या नोकारांना तिने संगितले,“तुम्ही हे घेउन पुढे व्हा. मी आनेच.“नवर्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.
ERVMR आपल्या नोकारांना तिने संगितले, “ तुम्ही हे घेउन पुढे व्हा. मी आनेच. “ नवर्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.
IRVMR तिने आपल्या चाकरांना म्हटले, “माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते.” परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही.