Bible Language

Psalms 43:4 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   मी देवाच्या वेदीजवळ जाईन मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन. देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
ERVMR   मी देवाच्या वेदीजवळ जाईन मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन. देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
IRVMR   तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ,
देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल,
आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.