Versions
MRV मी इतका खिन्न का आहे? मी इतका का तळमळतो आहे? मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी. मला देवाची स्तुतीकरायची आणखी संधी मिळेल. तो मला वाचवेल.
ERVMR मी इतका खिन्न का आहे? मी इतका का तळमळतो आहे? मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी. मला देवाची स्तुतीकरायची आणखी संधी मिळेल. तो मला वाचवेल.
IRVMR हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस?
आतल्या आत तू का तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव
त्याची मी आणखी स्तुती करेन. PE