Bible Language

Psalms 44:9 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
ERVMR   परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
IRVMR   परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे,
आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे.
आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस.