Versions
MRV तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस. शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
ERVMR तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस. शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
IRVMR तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले,
आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात.