Bible Language

Revelation 18:23 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये पुन्हा कधी प्रकाशणार नाही तुइया येथे वधूवरांचा आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाही तुझेव्यापारी जगातील मोठी माणसे होती तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली
ERVMR   दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये पुन्हा कधी प्रकाशणार नाही तुइया येथे वधूवरांचा आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाही तुझे व्यापारी जगातील मोठी माणसे होती तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली
IRVMR   आणि तुझ्यात दिव्याचा उजेड.
ह्यापुढे कधी दिसणार नाही;
तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही.
कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते;
आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.