Versions
MRV वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधीतुझ्या येथे ऐकू येणार नाही. कोणताही कारागिरीचा व्यापारी तुइयामध्ये आढळणार नाही तुझ्या येथे जात्याचा आवाज कधीऐकू येणार नाही.
ERVMR वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधी तुझ्या येथे ऐकू येणार नाही. कोणताही कारागिरीचा व्यापारी तुइयामध्ये आढळणार नाही तुझ्या येथे जात्याचा आवाज कधी ऐकू येणार नाही.
IRVMR तुझ्यात वीणा वाजविणाऱ्यांचा आवाज,
संगीतकार, बासरी आणि कर्णे वाजविणाऱ्यांचा आवाज
ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही.
तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर ह्यापुढे कधी आढळणार नाही;
आणि तुझ्यात जात्याचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही. PEPS