Bible Language

Isaiah 10:18 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   नंतर आग पसरते आणि मोठे वृक्ष, द्राक्षमळे जळून जातात. सर्वांत शेवटी प्रत्येक गोष्ट जळून नष्ट होते-अगदी माणसेसुध्दा, तसेच तेव्हा होईल आणि अश्शूरचा देवाकडून नाश होईल. अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल.
ERVMR   नंतर आग पसरते आणि मोठे वृक्ष, द्राक्षमळे जळून जातात. सर्वांत शेवटी प्रत्येक गोष्ट जळून नष्ट होते-अगदी माणसेसुध्दा, तसेच तेव्हा होईल आणि अश्शूरचा देवाकडून नाश होईल. अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल.
IRVMR   परमेश्वर त्याचे रान सुपीक भूमी यांची शोभा त्यांच्या देह आत्मा या दोहोसहीत फस्त करील;
जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल.