Versions
MRV इस्राएलचा प्रकाश (देव) अग्नीप्रमाणे होईल. पवित्र देव ज्वालेप्रमाणे होईल. तण व काटेकुटे प्रथम जाळणाऱ्या आग्रीप्रमाणे तो असेल.
ERVMR इस्राएलचा प्रकाश (देव) अग्नीप्रमाणे होईल. पवित्र देव ज्वालेप्रमाणे होईल. तण व काटेकुटे प्रथम जाळणाऱ्या आग्रीप्रमाणे तो असेल.
IRVMR इस्राएलाची ज्योती † इस्राएलाची ज्योती परमेश्वर अग्नी होईल, आणि त्यांचा पवित्र प्रभू ज्वाला होईल;
तो त्याचे काटेकूटे व काटेझुडपे एका दिवसात जाळून खाक करील.