Bible Language

Revelation 18:16 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे, किरमीजी जांभळे पोशाख नेसून जी नगरी सजली होती सोने, मौल्यवानरत्ने मोती यांनी ती झगमगत होती!
ERVMR   आणि ओरडतील: “भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे, किरमीजी जांभळे पोशाख नेसून जी नगरी सजली होती सोने, मौल्यवान रत्ने मोती यांनी ती झगमगत होती!
IRVMR   आणि म्हणतील,
हाय! ही मोठी नगरी!
ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा
आणि हिऱ्यामोत्यांचा साज घालीत असे.