Versions
MRV यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:“हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
ERVMR यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते: “हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
IRVMR {स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न} PS या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली
हालेलूया,
तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत,