Bible Language

Revelation 18:2 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   प्रचंड आवाजात तो ओरडला:“पडली! महान बाबेल पडली! ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे. आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय आणि प्रत्येक अशुद्ध,धिक्कारलेल्या पक्षांचा आश्रय झाली आहे.
ERVMR   प्रचंड आवाजात तो ओरडला: “पडली! महान बाबेल पडली! ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे. आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय आणि प्रत्येक अशुद्ध, धिक्कारलेल्या पक्षांचा आश्रय झाली आहे.
IRVMR   तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला,
“पडली, ती महान बाबेल पडली आहे!”
ती भूतांना वस्ती झाली आहे,
सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सर्व अशुद्ध आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे.