Bible Language

Revelation 18:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशीव्यभिचार केला आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”
ERVMR   कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”
IRVMR   कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि
पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे;
तिच्या शक्तीशाली संपत्तीने ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत. PEPS