Versions
MRV तिने स्वत:ला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात तुम्ही तिला छळ व दु:ख द्या. ती तिच्या अंत:करणातगर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते, मी विधवा नाही.’ आणि मी केव्हाच शोक करणार नाही.
ERVMR तिने स्वत:ला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात तुम्ही तिला छळ व दु:ख द्या. ती तिच्या अंत:करणात गर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते, मी विधवा नाही.’ आणि मी केव्हाच शोक करणार नाही.
IRVMR तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला,
तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या;
कारण ती स्वतःच्या मनात म्हणते,
मी राणी होऊन बसले आहे,
मी विधवा नाही,
मी दुःख बघणार नाही.