Versions
MRV म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील. (त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती आगीत भस्महोऊन जाईल कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.”
ERVMR म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील. (त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती आगीत भस्म होऊन जाईल कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.”
IRVMR या कारणांमुळे, तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील,
मरी, शोक आणि दुष्काळ.
ती अग्नीने पुरी जळून जाईल;
कारण तिचा न्याय करणारा, परमेश्वर देव सामर्थ्यशाली आहे.