Bible Language

Deuteronomy 2:24 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “पुढे परमेश्वर मला म्हणाला, ‘आता उठा आर्णेनचे खोरे ओलांडून जा. हेशबोनचा अमोरी राजा सीहोन याच्याबरोबरच्या युद्धात मी तुम्हाला यश देईन. त्याचा देश ताब्यात घ्या.
ERVMR   “पुढे परमेश्वर मला म्हणाला, ‘आता उठा आर्णेनचे खोरे ओलांडून जा. हेशबोनचा अमोरी राजा सीहोन याच्याबरोबरच्या युद्धात मी तुम्हाला यश देईन. त्याचा देश ताब्यात घ्या.
IRVMR   पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर.