Versions
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR {होरेब येथे मोशे इस्त्राएल लोकांस परमेश्वराची वचने पुन्हा सांगतो} PS यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही.