Bible Language

Hosea 2:16 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वरच असे म्हणतो. “त्या वेळेला ‘तू मला माझ पती’ म्हणून संबोधशील. मला ‘माझा बआलअसे म्हणणार नाहीस.
ERVMR   परमेश्वरच असे म्हणतो. “त्या वेळेला ‘तू मला माझ पती’ म्हणून संबोधशील. मला ‘माझा बआल असे म्हणणार नाहीस.
IRVMR   हे परमेश्वर घोषित करतो की,
त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती अर्थ-इशी म्हणशील,
आणि पुन्हा मला बाली अर्थ-धनी म्हणणार नाहीस.