Bible Versions
Bible Books

Hosea 2:15 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तेथे मी तिला द्राक्षमळे देईन अखोरची दरी आशेचे द्वार म्हणून देईन. मग तिच्या तरुणपणी मिसर देशातून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे तिने प्रत्युत्तर दिले होते, ती देईल.”
ERVMR   तेथे मी तिला द्राक्षमळे देईन अखोरची दरी आशेचे द्वार म्हणून देईन. मग तिच्या तरुणपणी मिसर देशातून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे तिने प्रत्युत्तर दिले होते, ती देईल.”
IRVMR   मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन,
आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन.
तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते,
जेव्हा ती मिसर देशातून आली होती.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us