Bible Language

Hosea 7:1 (NCV) New Century Version

Versions

MRV   “मी इस्राएलला बरे करीन.मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल. लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल. त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
ERVMR   “मी इस्राएलला बरे करीन.मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल. लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल. त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
IRVMR   {इस्त्राएलाचा अधर्म बंड} PS जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो,
तेव्हा एफ्राईमाचे पाप
आणि शोमरोनाची अधमता उघड होते.
ते कट रचतात,
चोर आत शिरतो,
आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.