Versions
MRV “चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
ERVMR “चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
IRVMR {इस्त्राएलाच्या पश्चात्तापाचा खोटेपणा} PS “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ,
कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील,
त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.