Bible Language

Jeremiah 52:13 (NCV) New Century Version

Versions

MRV   नबूजरदानने परमेश्वराचे मंदिर जाळले. त्याने राजवाडा यरुशलेममधील इतर घरेही जाळली. त्याने तेथील सर्व महत्वाच्या इमारती बेचिराख केल्या.
ERVMR   नबूजरदानने परमेश्वराचे मंदिर जाळले. त्याने राजवाडा यरुशलेममधील इतर घरेही जाळली. त्याने तेथील सर्व महत्वाच्या इमारती बेचिराख केल्या.
IRVMR   त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.