Versions
MRV परमेश्वर म्हणतो, “मी जोरदार वादळ निर्माण करीन. त्या वादळाचा तडाखा बाबेलला व तिच्या लोकांना देईन.
ERVMR परमेश्वर म्हणतो, “मी जोरदार वादळ निर्माण करीन. त्या वादळाचा तडाखा बाबेलला व तिच्या लोकांना देईन.
IRVMR {बाबेलविषयी परमेश्वराचा निर्णय} PS परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि
लेब-कामाईत * बाबेलचे आणखीन एक नाव जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने † आत्म्याने खळबळ उडवीन.