Bible Language

Jeremiah 52:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   परमेश्वराचा कोप ओढवून घेतल्याने यरुशलेम यहूदामध्ये भयंकर गोष्टी घडल्या. शेवटी परमेश्वराने यरुशलेम यहूदा येथील लोकांना आपल्या दृष्टीसमोरुन दूर केले.सिद्कीया बाबेलच्या राजाच्या विरोधात गेला.
ERVMR   परमेश्वराचा कोप ओढवून घेतल्याने यरुशलेम यहूदामध्ये भयंकर गोष्टी घडल्या. शेवटी परमेश्वराने यरुशलेम यहूदा येथील लोकांना आपल्या दृष्टीसमोरुन दूर केले. सिद्कीया बाबेलच्या राजाच्या विरोधात गेला.
IRVMR   आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरूशलेम यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले. PS