Versions
MRV तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील, आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत ते तुझ्या लोकांना काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
ERVMR तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील, आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत ते तुझ्या लोकांना काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
IRVMR तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
आणि परमेश्वराचे लोक म्हणजे
तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत
ते तुझ्या लोकांस काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;