Versions
MRV मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक भीतीने थरथरा कांपतील आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.
ERVMR मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक भीतीने थरथरा कांपतील आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.
IRVMR मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले.
मवाबाचे नायक भीतीने थरथर कापत आहेत
आणि कनानी लोक गलित झाले आहेत.