Bible Language

Galatians 4:6 (NET) New English Translation

Versions

MRV   आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात, म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंत:करणात पाठविले आहे. आत्मा“अब्बा”म्हणजे “पित्या” अशी हाक मारतो.
ERVMR   आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात, म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंत:करणात पाठविले आहे. आत्मा “अब्बा” म्हणजे “पित्या” अशी हाक मारतो.
IRVMR   आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने अब्बा-पिता, अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे;