Versions
MRV म्हणून तू आता गुलाम नाही, तर एक पुत्र आहेस, आणि जर पुत्रआहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे.
ERVMR म्हणून तू आता गुलाम नाही, तर एक पुत्र आहेस, आणि जर पुत्र आहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे.
IRVMR म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाच्याद्वारे वारीसही आहेस. PS