Bible Language

Amos 3:14 (NLV) New Life Verson

Versions

MRV   इस्राएलने पाप केले त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील ती मातीत पडतील.
ERVMR   इस्राएलने पाप केले त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील ती मातीत पडतील.
IRVMR   कारण ज्या दिवसात मी इस्राएलाला त्याच्या पापा बद्दल शिक्षा करीन
तेव्हा मी बेथेलच्या वेद्याही नष्ट करीन,
वेदीची शिंगे तोडली जातील
आणि ती भूमीवर पडतील.