Versions
MRV हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ERVMR हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
IRVMR हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन.
हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल.”
परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत. PE