Bible Language

Amos 3:9 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अश्दोद मिसर यांच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर या तेथे तुम्हाला भयंकर गोंधळ पाहायला मिळेल का? कारण लोकांना योग्य आचरण माहीत नाही. ते दुसऱ्यांशी क्रूरपणे वागले. दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांनी त्यां उंच मनोऱ्यात लपवून ठेवल्या युध्दात लुटलेल्या वस्तूंनी त्यांचे खजिने भरून गेले आहेत.”
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   {शोमरोनाचा विनाश} PS अश्दोद मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा:
“शोमरोनच्या पर्वतांवर एकत्र जमा,
आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पाहा.