Versions
MRV सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.
ERVMR सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.
IRVMR सिंहाने डरकाळी फोडल्यास,
कोण भिणार नाही?
परमेश्वर बोलला आहे;
तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहवेल?